अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या चित्रपटातील 'माझ्या पंढरीची माय' हे गाणे त्याच्या आईला समर्पित केले आहे. त्याने त्याच्या आईसोबतचा 'माझ्या पंढरीची माय' ह्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.